परभणी शहर मोठ्या झपाट्याने वाढत आहेत शहराच्या चोही बाजूस नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे हे सगळं दिवसेंदिवस मोठी समस्य़ा होत आहे. परभणी शहर मोठ्या झपाट्याने वाढत आहेत शहराच्या चोही बाजूस नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. मात्र त्या भागात अद्यापही नागरी सुविधा मात्र पोहोचल्या नाहीत शहरातील परवा गेट परिसरात असो की अन्य ठिकाणी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विद्यापीठांना कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून उत्पन्न वाढवणारे मॉडेल विकसित करण्याचे निर्देश दिले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर सुरू झाला असून, याचा प्रभावी उपयोग करून उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांनी नवे मॉडेल तयार करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी शिक्षण व…