परभणी शहर मोठ्या झपाट्याने वाढत आहेत शहराच्या चोही बाजूस नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. त्यामुळे हे सगळं दिवसेंदिवस मोठी समस्य़ा होत आहे.
परभणी शहर मोठ्या झपाट्याने वाढत आहेत शहराच्या चोही बाजूस नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणावर झाले आहेत. मात्र त्या भागात अद्यापही नागरी सुविधा मात्र पोहोचल्या नाहीत शहरातील परवा गेट परिसरात असो की अन्य ठिकाणी रस्ते नाल्या आणि त्याचबरोबर नळ कनेक्शन या मूलभूत सुविधा न पोहोचल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नागरी सुविधा तात्काळ पुरवव्यात या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मनपा आयुक्तांना भेटून पत्र देण्यात आले.